Gallery
  Collection
श्रीवासुदेवानंद सरस्वती (माणगाव)   नित्य वापरातील वस्त्र, छाटी
श्रीस्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट)  नित्य वापरातील शाल, गोंड्याची रेशमी टोपी
श्रीमाणिक प्रभू महाराज (हुमणाबाद)  नित्य वापरातील चर्मपादुका, लाकडी सटका
श्रीजंगली महाराज (पुणे)  नित्य वापरातील भरजरी कफनी, जपमाळ, अंगठी, लोटा, लाकडी खडावा
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी (आळंदी) नित्य पूजेतील उजवा शंख
श्रीगोंदवलेकर महाराज (गोंदवले) नित्य वापरातील मृगाजिन, कद, उपरणे
श्रीपंत महाराज (बाळेकुंद्री, बेळगाव)  नित्य वापरातील काठी
श्रीसाईबाबा (शिर्डी) नित्य वापरातील लंगोटी व करदोटा (अंशभाग)
श्रीसाईबाबा (शिर्डी) स्पर्शित  पैसा व चांदीच्या पादुकांचे शिक्के
श्रीउपासनी महाराज (साकोरी) नित्य वापरातील गोणपाट
श्रीनारायण महाराज (बेट केडगाव) नित्य वापरातील जरीची टोपी, जॅकेट, कौपिन
श्रीताजुद्दिन बाबा (ताजबाग, नागपूर) नित्य वापरातील भरजरी चादर
श्रीमाधवनाथ महाराज (चित्रकुट) नित्य वापरातील धोतर, उपरणे
अवतार श्रीमेहेरबाबा (अहमदनगर) नित्य वापरातील कफनी
साधू श्री टी. एल. वासवानी (पुणे) नित्य वापरातील शर्ट, टोपी
श्रीशंकर महाराज (धनकवडी, पुणे) नित्य वापरातील रुद्राक्ष, हकीक माळ, जांबिया व हंटर
श्रीगाडगे महाराज (कोते, विदर्भ)  नित्य वापरातील गोधडी, कमरेचे वस्त्र
श्रीश्रीधरस्वामी महाराज (सज्जनगड) नित्य वापरातील पादुका, कमंडलू, लाकडी पादुका, छाटी (वस्त्र)
श्रीस्वरुपानंद स्वामी (पावस, रत्नागिरी)  नित्य वापरातील कानटोपी, बंडी व शाल
श्रीगोविंद महाराज उपळेकर (फलटण) नित्य वापरातील कोट, टोपी
श्रीदासगणू महाराज (गोरटे, नांदेड) नित्य वापरातील कानटोपी, सदरा
श्रीबालमुकुंद बालावधुत (कोल्हापूर) नित्य वापरातील कफनी, जरीचा मुकुट, लाकडी गाय
आचार्य श्रीरजनीश (पुणे) नित्य वापरातील रुमाल (स्वाक्षरीसह)
भगवान श्रीसत्यसाईबाबा (पुट्टपर्थी)  नित्य वापरातील रुमाल, कफनी
श्रीगगनगिरी महाराज (खोपोली) नित्य वापरातील कफनी, शाल, गहिनीनाथांनी दिलेली कुबडी
परमहंस श्रीपुंडलिक बाबा (मुर्तीजापूर) नित्य वापरातील कफनी, शाल
डॉ. सय्यदना महम्मद बुऱ्हाणुद्दीन नित्य वापरातील जरीची टोपी, जपमाळ
श्रीरावसाहेब सहस्त्रबुद्धे (पुणे) नित्य वापरातील चंदनी माळ, कानटोपी
श्रीबापुसाहेब मिटकर (पुणे) नित्य वापरातील कद, शाल, आसन
श्रीसद्‌गुरु शंकराचार्य (संकेश्र्वर) नित्य वापरातील भरजरी शाल
सय्यद अहमदशहा (कोळगाव) नित्य वापरातील कफनी, लुंगी, आसन
प. पू. श्री गोदावरी माताजी (साकोरी) नित्य वापरातील शाल
श्रीताजुद्दिनबाबा (अण्णाजी) (नागपूर) नित्य वापरातील शर्ट, लुंगी
श्रीव्यंकटनाथ महाराज (देवगांव, रंगारी) नित्य वापरातील पादुका, शाल, शर्ट
श्रीमंगलनाथ महाराज (चित्रकुट) नित्य वापरातील शर्ट, विजार, पादत्राणे
श्री जे. पी. वासवानी (पुणे) नित्य वापरातील शाल
श्रीगुळवणी महाराज (पुणे) नित्य वापरातील भरजरी शाल
श्रीमेहेरबान महाराज (कोल्हापूर) नित्य वापरातील शर्ट, विजार
श्रीगंधे महाराज (कोल्हापूर) : नित्य वापरातील कफनी
श्रीचिले महाराज (कोल्हापूर) : नित्य वापरातील शर्ट, विजार, टोपी
श्रीशंकरबाबा (लुगडी ओळ, कोल्हापूर) : नित्य वापरातील कोट, टोपी
श्रीनामदेव महाराज चव्हाण (कोल्हापूर) : नित्य वापरातील जॅकेट, फेटा, शर्ट
पूज्य श्रीदत्ताबाळ (कोल्हापूर) : नित्य वापरातील शर्ट, विजार, पादत्राणे
श्रीगुरुदेव रानडे (निंबाळ) : नित्य वापरातील धोतर, चष्मा
श्रीमामा महाराज केळकर (सांगली) नित्य वापरातील चिपळी, तिर्थाचा गडू
श्रीदासराम महाराज केळकर (सांगली) नित्य वापरातील शर्कराप्रसादाचा डबा
हजरत औलिया वजीरबाबा (औरंबाड) नित्य वापरातील वस्त्र
संत जयरामस्वामी (वडगांव, सातारा) नित्य पूजेतील जगदंबेची मूर्ती
श्रीमहादेवस्वामी महाराज (वडगांव) नित्य वापरातील टोपी
श्रीजनार्दन स्वामी महाराज (वेरुळ) नित्य वापरातील कफनी
श्रीशांती प्रकाशजी महाराज (उल्हासनगर) नित्य वापरातील शर्ट, लुंगी, वस्त्र
प. पू. श्रीगंगेश्र्वरानंद महाराज नित्य वापरातील पादुका
श्रीगणोरे महाराज (भुकुम, पुणे) नित्य वापरातील शाल, काठी, खडावा
श्रीशामराव महाराज लोहार (केर्ले, कोल्हापूर) नित्य वापरातील शर्ट, फेटा
श्रीशेलारमामा नित्य वापरातील वस्त्र
श्रीदत्तयोगेश्र्वरदेव तीर्थ, दंडी स्वामी नित्य वापरातील रुद्राक्षमाळ, छाटी
श्रीसाधुबाबा क्षीरसागर (भिवंडी) नित्य वापरातील पादुका, पटका, पाकीट
श्रीरघुनाथकाका पुराणिक (धोपेश्र्वर) नित्य वापरातील पादुका, उपरणे, पोथी
श्रीदिगंबरदास जोशी महाराज (चिपळुण) नित्य वापरातील वस्त्रे
श्रीगौडपादाचार्य (कवळे, गोवा) : नित्य वापरातील पादुका, शाल
श्री श्री मॉं आनंदमयी नित्य वापरातील पादुका, पायठसे
श्रीकृष्ण सरस्वती (कुंभारगल्ली, कोल्हापूर) नित्य वापरातील चर्मपादुका
श्रीतुकडोजी महाराज (मोझरी) नित्य वापरातील खंजिरी, वस्त्र
श्रीदादामहाराज सातारकर नित्य वापरातील कपडे
श्रीसाटम महाराज (दाणोली, सावंतवाडी) नित्य वापरातील हंडा, पेला
श्रीगजानन महाराज (शेगांव) यांचा हस्तस्पर्श झालेली चिलीम
श्रीकल्याणस्वामी (सज्जनगड) नित्य वापरातील चंची
श्रीरंगअवधूत महाराज (नारेश्र्वर) नित्य वापरातील धोतर
श्रीसंत हजरत बाबाजान नित्य वापरातील कटोरा
श्रीसंत हजरत बाबाजान केसांचा गुंता, नित्य वापरातील अंगठी
श्रीनानामहाराज तराणेकर नित्य वापरातील धोतर
श्रीवाग्‌देव महाराज (वाठार, सातारा) नित्य वापरातील वस्त्र, टाळ, झांज
श्रीसमर्थ रामदासस्वामी (सज्जनगड) नित्य पूजेतील श्रीहनुमंताची मूर्ती
श्रीपंतमहाराज (बाळेकुंद्री) नित्य वापरातील वस्त्र
श्रीपंतमहाराज (बाळेकुंद्री) रचित श्रीदत्तलहरी ग्रंथ
श्रीजनार्दनस्वामी खेर (बडोदा) नित्य वापरातील वस्त्र
श्रीगंगेश्र्वरानंद महाराज नित्य वापरातील शाल व वस्त्र
श्रीवासुदेवानंद सरस्वती (माणगांव) नित्य वापरातील लाकडी पाट
श्रीपद्मनाभतीर्थ स्वामी महाराज यांच्या पावलांचे ठसे
श्रीगगनगिरी महाराज (खोपोली) नित्य वापरातील गहिनीनाथांनी दिलेली कुबडी
श्रीहाजीमलंग बाबा (कल्याण) यांच्या दर्ग्यावरील गलफ (चादर)
परमपूज्य श्री मामा देशपांडे नित्य वापरातील कोट, टोपी
श्रीनागलावी बाबा नित्य वापरातील फेटा, वस्त्र
श्रीकल्याणस्वामी(समर्थशिष्य) यांनी रेखाटलेले श्रीहनुमंताचे चित्र
श्रीविष्णूपाद (सर्व मंगल चिन्हांनी युक्त) ताम्रपटावरील श्रीविष्णूपाद
श्रीताजुद्दीनबाबा (ताजबाग, नागपूर) नित्य वापरातील वस्त्र
श्रीगोविंदमहाराज उपळेकर नित्य वापरातील काठी
श्रीसाधुबाबा क्षिरसागर नित्य वापरातील काठी
श्रीरघुनाथबाबा पुराणिक (रत्नागिरी) नित्य वापरातील काठी
श्रीगगनगिरी महाराज (खोपोली) नित्य वापरातील काठी
श्रीपाचलेगांवकर महाराज (खामगांव) नित्य वापरातील वस्त्र